महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा, येलो अलर्ट जारी 😱😱

महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा, येलो अलर्ट जारी 😱😱

नमस्कार मित्रांनो राज्यात आज 27 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून दाखल झाला असून ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
कही ठिकाणी तर वीज झाडांवर पडल्या ,तर काही ठिकाणी जिवित हानी देखील झाली आहे.
इथुन पुढे राज्यात पावसाचे दररोज वातवरण असणार आहे
परंतू मीत्रांनो या मद्धे काही जिल्ह्यांना वगळता जोरदार पाऊस असणार आहे


👇👇👇 या जिल्ह्यांत अलर्ट जारी 👇👇👇

प्रमुख्याने आज पुणे,सातारा,सांगली, सोलापूर, उस्मानाबाद ,लातूर,अहमदनगर,औरंगाबाद,जालना, नांदेड,परभणी, हिंगोली,,चंद्रपूर, नागपुर, अमरावती या जिल्ह्यांत येलो अलर्ट वर्तवला आहे

Post a Comment

Previous Post Next Post