😱राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा इशारा IMD ALERT- मराठी बळिराजा
bysaurabhD-
0
नमस्कार मित्रांनो राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आला आहे.
ठिकठिकाणी जोरदार पावसाचे आगमन झाले आहे
आज राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जसे की नाशिक जिल्ह्यातील काही भागांत गारपीट झाली आहे
राज्यात सातारा,सांगली,सोलापूर,पुणे, नाशिक, मुंबई,चंद्रपूर, गडचिरोली, नागपुर,आदी भागांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
नागरीकांनी घर बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे
परंतू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे
mansoon राज्यात दाखल झाला आहे.
बळिराजा पावसाची वाट पाहत होता. पेरण्याही खोळंबल्या होत्या
शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे
परंतू शेतकऱ्यांनी आपली स्वता ची काळजी घ्यायची आहे.
या पावसात विजांचा कडकडाट जोरदार आहे त्यामूळे झडाखाली थांबू नये ,तसेच आपल्या पशू, पक्षांचे देखील काळजी घ्यायची आहे