नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आज नषिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यसह जोरदार गारपिट झाली आहे
त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा कांदा धोक्यात आल आहे.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तर काही ठिकाणी वीज कोसळल्या.
नाशिक मद्धे मनमाड तालुक्यात गारपीट झाली
पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी विजा पडल्या.
आज मृग नक्षत्र सुरु झाले असून इथुन पुढे दररोज पाऊस हजेरी लावणार आहे.