15 फेब्रुवारी 2023 आजचे संपूर्ण राज्यातील kanda bajarbhav

15 फेब्रुवारी 2023 आजचे संपूर्ण राज्यातील kanda bajarbhav

 नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे 15 फेब्रुवारी 2023 रोजी चे संपूर्ण राज्यांमधील आजचे kanda bajarbhav पाहुयात .

मित्रांनो राज्यामध्ये आज संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज काय बाजार भाव निघालेत.

15 फेब्रुवारी 2023 आजचे संपूर्ण राज्यातील kanda bajarbhav
15 फेब्रुवारी 2023 आजचे संपूर्ण राज्यातील kanda bajarbhav 


 याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहुयात.

 राज्यामध्ये आज कांदा बाजार भाव मध्ये पुन्हा एकदा बदल हा पाहायला मिळाला .

तर कांदा बाजार भाव आज किती रुपये पर्यंत बदल झालेला आहे, आणि आवक काय दाखल झाली होती .

बाजार भाऊ किती रुपये पर्यंत कमीत कमी निघाले आणि जास्तीत जास्त बाजारभाव आज काय निघाला याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. 

तर मित्रांनो आज जास्त कांद्याला बाजार भाव 2010 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव आज यावल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज निघालेला आपल्याला पाहायला मिळाला .

तर इथे आवक कमी असल्यामुळे बाजारभाव जास्तीत जास्त लाल कांद्यासाठी 2010 असा बाजार भाव या बाजार समितीमध्ये आज जास्त बाजार भाव पाहायला मिळाला.


बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2023
कोल्हापूर---क्विंटल78085001300800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1266280013001050
खेड-चाकण---क्विंटल6500100013001150
मंगळवेढा---क्विंटल31215015001030
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल20100012001100
सोलापूरलालक्विंटल461521001450700
येवलालालक्विंटल25000200912600
येवला -आंदरसूललालक्विंटल15000200739650
धुळेलालक्विंटल438100920720
लासलगावलालक्विंटल311564001221700
लासलगाव - निफाडलालक्विंटल3800451875750
लासलगाव - विंचूरलालक्विंटल220854001239700
जळगावलालक्विंटल1521300852575
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल13000260956800
नागपूरलालक्विंटल200080012001100
सिन्नर - नायगावलालक्विंटल619200850700
संगमनेरलालक्विंटल107605001251875
चांदवडलालक्विंटल130003001052650
मनमाडलालक्विंटल8000200950750
सटाणालालक्विंटल92351751000700
कोपरगावलालक्विंटल3020300825725
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल106203501125620
पारनेरलालक्विंटल183182001200900
साक्रीलालक्विंटल1400300800550
भुसावळलालक्विंटल26100010001000
यावललालक्विंटल1070103020101700
देवळालालक्विंटल4100140940750
उमराणेलालक्विंटल155005101100850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल540100016001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल60482001200700
पुणेलोकलक्विंटल110585001200850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10120013001250
वाईलोकलक्विंटल2080016001250
कामठीलोकलक्विंटल21140018001600
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल164080013001175
चंद्रपूर - गंजवडपांढराक्विंटल28120015001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल242503001229700
नाशिकउन्हाळीक्विंटल31063511001700

Post a Comment

Previous Post Next Post