नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात आजचे 16 फेब्रुवारी 2023 रोजी चे आजचे कांदा बाजार भाव.
पाहूया मित्रांनो आज सकाळ-सतरामध्ये कांदा बाजार भाव आज काय निघालेत .
![]() |
16 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | आज बाजारभाव पुन्हा अचानक... |
बाजार भाव मध्ये आज किती रुपयापर्यंत बदल झालेला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूयात .
हे ही वाचा:- 👇👇👇👇
राज्यात पुन्हा अवकाळीचा धोका | या तारखेअखेर राज्यात पाऊस
आज मित्रांनो बाजारभावामध्ये पुन्हा एकदा बदल सकाळ-सतरामध्ये पाहायला मिळाला .
काही बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव मध्ये आज पुन्हा घसरन झालेली पाहायला मिळालेली आहे .
कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे कालच्या तुलनेमध्ये आज जर पाहिलं तर बाजारभावाच्या आज घसरण ही पाहायला मिळाले.
मित्रांनो कालच्या तुलनेत बाजार भाव आज 100 ते 150 रुपये पर्यंत पुन्हा एकदा आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभावामध्ये आज बदल पाहायला मिळाला .
तर दिवसेंदिवस कांदा बाजार भाव मध्ये फरक दिसतच आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्र यातून उत्पादन खर्चही काढणे शक्य होत नाही ,
कारण की उत्पादन खर्च जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे ,
आणि त्यातून निघणारी उत्पादन उत्पन्न निघत आहे, परंतु उत्पन्नातून बाजार भाव मिळत नसल्यामुळे, त्यातून खर्च निघणे देखील शेतकऱ्यांपुढे कठिण होत आहे.
लासलगाव कांदा बाजारभाव 👇👇👇👇
आवक :- 15,000 क्विंटल
बाजारभाव:- 400-1005-700