राज्यात पुन्हा पावसाची शक्यता | फेब्रुवारी अखेर गारपीट होणार ?
नमस्कार शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र असे चक्रीवादळ पुन्हा तयार होणार आहे .
त्यामुळे राज्यांमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मित्रांनो एकंदर परिस्थिती जर पाहिली तर फेब्रुवारी चा शेवटचा काळ जो असणार आहे .
तर या काळामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अवकाळीचा काळ सर्वाधिक पाहायला मिळेल .
अवकाळी पावसासोबतच गारपीटही आपल्याला राज्यामध्ये ठीक ठिकाणी पाहायला मिळणार आहे .तर हा काळ जो आहे तो प्रत्येक वर्षी मित्रांनो हा अवकाळीचा काळ असतो .
या काळामध्ये शेतकरी ने आपल्या शेतातील पिकांची काळजी घ्यायची असते. कारण की विशेषतः पिकांना याचा सर्वाधिक फटका बसतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची काळजी जास्त प्रमाणामध्ये घ्यायला लागते .आता जर मित्रांनो पाहिलं तर आपण थंडी राज्यामध्ये पाहायला मिळत आहे.
त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या काळामध्ये जो आहे तो अवकाळीचा काळ असणार आहे .त्यामुळे गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता राज्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे.
एकंदर परिस्थिती राज्यामध्ये अवकाळी पावसाची तयार होत असल्यामुळे त्याच बरोबर तीव्र असे चक्रीवादळ ही बघायचे उपसागरावर तयार होणार आहे.
त्यामुळेच कुठेतरी पुढे जाऊन त्याचा परिणाम राज्यामध्ये पाहायला मिळेल . त्यामुळेच राज्यात पुन्हा पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे .
मित्रांनो तर यापुढील ही हवामानाचा असाच अंदाज पाहण्यासाठी आताच ब्लॉगला आपल्या शेअर करा
🙏धन्यवाद🙏