13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा

13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा

13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा 

नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात राज्यातील आजचे 13 फेब्रुवारी 2023 रोजी चे kanda bajarbhav .

13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा
13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा 

 मित्रांनो राज्यांमध्ये आज कांद्याला बाजार भाव काय निघालाय, कांदा बाजार भाव मध्ये आज काय बदल झालेला आहे ,आणि कांद्याची आवक आज काय दाखल झालेले.

 कांदा बाजार भाव किती रुपये पर्यंत बदल झाला हा संपूर्ण माहिती पाहूयात. 

13 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | कांदा भावात मोठा फरक | आवक पहा
लासलगाव kanda bajarbhav 

कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे आज 22000 क्विंटल कांद्याची आवक दाखल झालेली आहे.

 लासलगाव बाजार समिती येथे कांद्याचे व प्रचंड वाढलेली बघायला मिळाली .

त्याचबरोबर सोलापूर बाजार समितीमध्ये ही आज 400 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे.

तर सोलापूर बाजार समितीमध्ये तर लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावामध्ये गेल्या बाजारभावाच्या तुलनेत आज घसरण ही पाहायला मिळाली .

1100 ते सव्वा अकराशे रुपये पर्यंत लासलगाव बाजार समिती येथे जास्त आज कांदा विकलाय .

तर लासलगाव बाजार समिती येथे गेल्या बाजार भाव च्या तुलनेमध्ये आज शंभर ते सव्वाशे रुपये पर्यंत प्रतिक्विंटल मागे कांदा बाजार भाव आज घसरण ही लासलगाव बाजार समिती येथे पाहायला मिळालेली आहे .

तर मित्रांनी हे त्याचे राज्यातील कांदा बाजार भाव यानंतर जे बाजार भाव येणार आहेत तर यानंतरच्या पोस्टमध्ये आपण पाहूयात .

                                 धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post