13 फेब्रुवारी संपुर्ण राज्यातील kanda bajarbhav

13 फेब्रुवारी संपुर्ण राज्यातील kanda bajarbhav

 13 फेब्रुवारी संपुर्ण राज्यातील kanda bajarbhav 

नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहूयात आजच्या राज्यातील संपूर्ण कांदा बाजार भाव.

13 फेब्रुवारी संपुर्ण राज्यातील kanda bajarbhav
13 फेब्रुवारी संपुर्ण राज्यातील kanda bajarbhav 


 संपूर्ण बाजारभाव पाहूया आज राज्यांमध्ये काय निघालेला आहे सर्व जिल्ह्यातील राज्यातील कांद्याचा बाजारभाव पाहुयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चं की बाजार भाव निघाला.

तर  कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कमी बाजार भाव हा निघालेला आहे .

सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूयात.


हे ही वाचा :- 👇👇👇👇👇👇

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता | अवकाळी पाऊस फेब्रुवारी अखेर

हा सर्वाधिक कांदा जो आहे तो सर्वाधिक बाजारभाव किंवा एक पिंपळगाव बसवंत बाजार समिती येथे ओळखण्यासाठी आज बाजार भाव निघालेला पाहायला मिळाला.


तर राज्यातील काही बाजार समितीमध्ये 500 ते 600 रुपये पर्यंत ही आज लाल कांदा. जो आहे तो मार्केटमध्ये विकला गेलाय. 

तरी दिवसेंदिवस कांद्याचे बाजार भाव हे कमी होताना दिसत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत सापडत आहेत.

 कारण की वारंवार बाजार भाव जो आहे तो घसरन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पादन खर्चही निघेल कठीण झाले आहे.



बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/02/2023
कोल्हापूर---क्विंटल914450015001000
औरंगाबाद---क्विंटल1089150850500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल2024290013001100
सातारा---क्विंटल355100015001250
मंगळवेढा---क्विंटल25120014001040
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल165001250800
कराडहालवाक्विंटल20150013001300
सोलापूरलालक्विंटल588721001600850
येवलालालक्विंटल250001001051700
येवला -आंदरसूललालक्विंटल15000200857670
धुळेलालक्विंटल3201001060750
लासलगावलालक्विंटल350184001284851
लासलगाव - निफाडलालक्विंटल4940500900750
लासलगाव - विंचूरलालक्विंटल25003501238800
जळगावलालक्विंटल2084400850625
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल170002601210900
नागपूरलालक्विंटल200080013001175
राहूरी -वांबोरीलालक्विंटल49551001300800
कळवणलालक्विंटल4100150950750
संगमनेरलालक्विंटल116745001400950
चांदवडलालक्विंटल100002111087600
सटाणालालक्विंटल107351501195750
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल9340300955650
इंदापूरलालक्विंटल194151050800
साक्रीलालक्विंटल1000505850800
वैजापूरलालक्विंटल8733001000700
देवळालालक्विंटल7300150945775
उमराणेलालक्विंटल165005511048750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल390100018001400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल44523001500900
पुणेलोकलक्विंटल110785001300900
पुणे- खडकीलोकलक्विंटल1380012001000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल6080013001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4813001000650
वाईलोकलक्विंटल70120017001500
शेवगावनं. १नग16208001100800
कल्याणनं. १क्विंटल3100013001200
शेवगावनं. २नग1830400700700
शेवगावनं. ३नग1126150300300
नागपूरपांढराक्विंटल122080014001250
नाशिकपोळक्विंटल35205001151800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल302503001435  950


तर मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील संपूर्ण कांदा बाजार भाव काय आज निघाली याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे.

 तर ही पोस्ट आवडली असेल, तर पोस्टला कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्त शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना ही पोस्ट शेअर करा .

                                          धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post