14 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | kanda bajarbhav
नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाहुयात आपण आजचे 14 फेब्रुवारी 2023 रोजी चे आजचे कांदा बाजार भाव.
तर मित्रांनो आज कांदा बाजार भाव मध्ये काय बदल झालेला आहे. कांदा बाजार भाव आज काय निघाला .
कांद्याची आवक आज बाजार समितीमध्ये काय दाखल झाली आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात .
मित्रांनो राज्यातील आज कांदा बाजार भाव जर आपण पाहिला तर सुरुवात करूया लासलगाव बाजार समितीतून.
तर लासलगाव बाजार समितीमध्ये आज मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण ही आज पाहायला मिळालेली आहे .
कालच्या तुलनेमध्ये मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवकही आज घटलेली आहे .
सकाळ सत्रात परंतु मित्रांनो लासलगाव बाजार समिती येथे कालच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये आज 100 तसेच 200 रुपये पर्यंत बाजारभावामध्ये घसरण .
ही आज पुन्हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याची घसरण आज बाजारभावात पाहायला मिळालेली आहे .
तर दिवसेंदिवस कांदा बाजार भाव मध्ये घसरल हे दिसतच आहे. कालच्या तुलने त्यात पुन्हा मोठी घसरण लासलगाव बाजार समिती येथे पाहायला मिळाली .
तर असे होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना यातून उत्पादन खर्च निघणे ही कठीण होत आहे .
कारण की दिवसेंदिवस उत्पादन खर्च जो आहे तो वाढत आहे.
परंतु त्यातून उत्पादन जे
![]() |
14 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | kanda bajarbhav |
निघत आहे ते अतिशय कमी प्रमाणात निघत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मित्र दिवसेंदिवस संकटात सापडत आहेत.
लासलगाव कांदा बाजारभाव :-
आवक:- 14740 क्विंटल
बाजारभाव:- 400-989-750
तर मित्रांनो हे होते आजचे सकाळ 17 मधील कांदा बाजार भाव. पोस्ट आवडले असेल तर पोस्टला लाईक करा ,आणि कमेंट करा, आणि आपल्या जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा.
धन्यवाद