14 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपुर्ण कांदाबाजारभाव

14 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपुर्ण कांदाबाजारभाव

14 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव 


नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आपण आज 14 फेब्रुवारी 2023 रोजी चा आजचा राज्यातील संपूर्ण kanda bajar bhav .

मित्रांनो राज्यांमध्ये आज संपूर्ण कांदा बाजार भाव काय निघालेत कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक बाजार भाव निघाला .

14 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपुर्ण कांदाबाजारभाव
14 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपुर्ण कांदाबाजारभाव 


तर कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात कमी बाजार भाव हा आज कांद्याला मिळालेला आहे. याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहूयात .

राज्यामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव घसरण होताना दिसत आहे .तर राज्यातील बाजार समितीमध्ये कोणकोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्यासाठी काय बाजार भाव बाजार समितीमध्ये देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी याबद्दल सविस्तर माहिती बघूयात .

राज्यामध्ये कांद्याचे आवक वाढताना पाहायला मिळत आहे .

काही बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जे आहे ती प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे.

 लाल कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीमध्ये सध्या दाखल होत आहे .तर त्याचा बाजारभावावर ही परिणाम दिसून येत आहे .

दिवसेंदिवस कांद्याचा बाजारभाव जो आहे तो कांद्याचा बाजारभाव कमी होताना दिसत आहे. त्यातून कांदा उत्पादक शेतकरी मित्र मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे पीक घेत आहेत.

 परंतु त्यातून कांद्याचे उत्पन्न मिळत आहे .त्यातून कांद्याचा खर्चही निघणं अवघड होत आहे .

कारण की कांद्याचा बाजारभाव पूर्णपणे घसरून गेलेला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे त्यातून अडचणी सापडत आहे.

14 फेब्रुवारी 2023 संपुर्ण कांदा बाजारभाव  :- 👇👇👇👇



बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/02/2023
कोल्हापूर---क्विंटल75005001200800
औरंगाबाद---क्विंटल1339225850538
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल350120017001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1344290014001150
खेड-चाकण---क्विंटल650100014001200
सातारा---क्विंटल150100015001250
राहता---क्विंटल16032001100750
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल285001300800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल139415001300850
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल520071001500800
येवला -आंदरसूललालक्विंटल12000150800650
धुळेलालक्विंटल2078150900710
लासलगाव - निफाडलालक्विंटल1470500861725
लासलगाव - विंचूरलालक्विंटल25003501263800
जळगावलालक्विंटल1302375865625
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल180002801282950
नागपूरलालक्विंटल124080013001175
सिन्नर - नायगावलालक्विंटल425300800775
कळवणलालक्विंटल31501501030801
चांदवडलालक्विंटल10000300991620
मनमाडलालक्विंटल8000200921700
सटाणालालक्विंटल104301501055700
कोपरगावलालक्विंटल3060500901700
कोपरगावलालक्विंटल4240250905675
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल109713001100670
भुसावळलालक्विंटल127800800800
यावललालक्विंटल3422103020101710
देवळालालक्विंटल5000156940775
उमराणेलालक्विंटल175005511050800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल468100016001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल52363001400850
पुणेलोकलक्विंटल144414001200800
पुणे- खडकीलोकलक्विंटल67001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल66001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल6963001000650
कामठीलोकलक्विंटल45140018001600
कल्याणनं. १क्विंटल3110012001150
नागपूरपांढराक्विंटल100080014001175
नाशिकपोळक्विंटल31764511051800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल242502501301700
लासलगावउन्हाळीक्विंटल160005001297800
सिन्नरउन्हाळीक्विंटल5325100950675



Post a Comment

Previous Post Next Post