16 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव | कांदा भावात आज किती बदल

16 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव | कांदा भावात आज किती बदल

16 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव | कांदा भावात आज किती बदल 

नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी चे आजचे संपूर्ण राज्यातील कांदा बाजार भाव पाहुयात .

16 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव | कांदा भावात आज किती बदल
16 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपुर्ण कांदा बाजारभाव | कांदा भावात आज किती बदल 


मित्रांनो राज्यामध्ये आज संपूर्ण कांदा बाजार भाव काय निघालेत .

पाहूया संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील कांदा बाजार भाव आज किती रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार भाव हा शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात .

तसेच कमीत कमी बाजार भाव हा किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी आज देण्यात आलेला आहे.

 याबद्दलही माहिती सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूयात .

तर दिवसेंदिवस कांदा बाजारभावामध्ये घसरण ही सुरूच आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणी सापडत आहेत .

कारण की एकीकडे निसर्गाची साथ चांगली नाही .त्याचबरोबर दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरीकडे बाजारभाव शेतकऱ्यांना मनावा तसा मिळत नाही. 

त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सातत्याने सापडत चाललेला आहे. 

तर मित्रांनो पाहूयात आज संपूर्ण राज्यामध्ये कांदा बाजार भाव काय निघालेला याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.


बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2023
कोल्हापूर---क्विंटल52665001400900
औरंगाबाद---क्विंटल34231251000563
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1188570013001000
खेड-चाकण---क्विंटल5007001100900
सातारा---क्विंटल306100015001250
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल205001250900
सोलापूरलालक्विंटल527561001350700
येवलालालक्विंटल22000100853550
धुळेलालक्विंटल1816150750580
लासलगावलालक्विंटल170004001140700
लासलगाव - निफाडलालक्विंटल4640500820700
लासलगाव - विंचूरलालक्विंटल25004001152700
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल140002101172825
पंढरपूरलालक्विंटल4642001250800
नागपूरलालक्विंटल158070013001150
सिन्नरलालक्विंटल7000100800650
सिन्नर - नायगावलालक्विंटल500200790650
राहूरी -वांबोरीलालक्विंटल63671001000600
कळवणलालक्विंटल4200150915700
संगमनेरलालक्विंटल104385001111805
चांदवडलालक्विंटल150003001100650
मनमाडलालक्विंटल8000200895700
सटाणालालक्विंटल8655180905665
कोपरगावलालक्विंटल2800300726650
कोपरगावलालक्विंटल4400350900650
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल63203001155600
साक्रीलालक्विंटल950300800600
भुसावळलालक्विंटल101500500500
वैजापूरलालक्विंटल516300900750
देवळालालक्विंटल41502001000750
उमराणेलालक्विंटल145005011140855
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल33932001300750
पुणेलोकलक्विंटल118684001200800
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल115001200850
पुणे-मोशीलोकलक्विंटल10733001000650
कामठीलोकलक्विंटल22140018001600
कल्याणनं. १क्विंटल3100011001050
नागपूरपांढराक्विंटल150070013001150
नाशिकपोळक्विंटल2450300850600
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल235003001150675
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल685670013101000
रामटेकउन्हाळीक्विंटल1018002000

तर मित्रांनो हे पाहिले आपण आजचे संपूर्ण राज्यातील दिवसभराचे कांदा बाजार भाव.

 तर अशा प्रकारचे दररोजचे कांदा बाजारभाव विषयक सर्व माहिती पाहण्यासाठी या पोस्टला कमेंट करा .

आणि ज्यास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना पोस्ट नक्की शेअर करा .

                                     धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post