19 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | kanda bajar bhav today
नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात आजचे 19 फेब्रुवारी 2023 रोजी आजचे कांदा बाजार भाव.
तर पाहूया मित्रांनो आज रविवार असल्यामुळे राज्यातील बऱ्याच बाजार समिती या बंद आहेत .
![]() |
19 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | kanda bajar bhav today |
तर ज्या ज्या बाजार समिती आज सुरू आहेत त्या बाजार समितीचे संपूर्ण कांदा बाजार भाव आपण या पोस्टमध्ये पाहूयात.
मित्रांनो आजही कांदा बाजारभावामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला .
तर बाजारभावात आज किती रुपयांपर्यंत बदल झाला तसेच किती अवकाश दाखल झालेले .
कमीत कमी जास्तीत जास्त बाजार भाव आज किती रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये बघुयात.
तर मित्रांनो पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये आज आकार हजार पेक्षा जास्त क्विंटल ची कांद्यासाठी अवकाश दाखल झालेले आहे.
कमीत कमी 200 पासून जास्तीत जास्त अकराशे तर सरासरी 775 पर्यंत प्रतिक्विंटल आज शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी बाजार भाव हा मिळाला.
तसेच मित्रांनो पारनेर तसेच त्यानंतर आळेफाटा बाजार समिती येथे आज 9192 क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली आहे.
आळेफाटा बाजार समितीमध्ये कमीत कमी 400 जास्तीत जास्त 1250 ते सरासरी 900 रुपये पर्यंत प्रत्येक गुंडांसाठी आळेफाटा बाजार समिती येथे शेतकऱ्यांचा कांदा आज विकला गेला.