18 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव

18 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव

18 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव 

नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे 18 फेब्रुवारी 2023 रोजी चे आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजार भाव पाहुया .

18 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव
18 फेब्रुवारी 2023 आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव 


मित्रांनो आज राज्यामध्ये महाशिवरात्री असल्यामुळे काही बाजार समिती बंद होत्या ज्या बाजार समिती सुरू होत्या त्या बाजार समितीचे संपूर्ण राज्यातील आजचे कांदा बाजार भाव पाहुयात.

आज मित्रांनो कांदा बाजार भाव मध्ये पुन्हा बदल हा पाहायला मिळाला .

तर किती लोकांपर्यंत बदल झालेला आहे आवकास काय दाखल झाली होती त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूयात.

कांदा बाजार भाव मध्ये चढउतार हा दिवसेंदिवस दिसून येतच आहे. तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी उत्पादन केलेला खर्च देखील निघत नाही.

 कारण की दुहेरी संकटात शेतकरी सापडल्या असल्यामुळे उत्पादन खर्च निघिनी मुश्किल होत चालली आहे .

एकीकडे पावसाने फटका बसला तर दुसरीकडे कांद्याला बाजार भाव योग्य तो बाजार भाव मिळत नाही .

त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे.

तर पाहूयात मित्रांनो आज राज्यातील ज्या बाजार समिती सुरू होत्या त्या सर्व बाजार समितीचे कांद्याचे बाजार भाव पाहुयात.


बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/02/2023
कोल्हापूर---क्विंटल515650015001000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल123001200800
लासलगाव - निफाडलालक्विंटल1685305760621
लासलगाव - विंचूरलालक्विंटल110754001161675
सिन्नर - नायगावलालक्विंटल761200641580
राहूरी -वांबोरीलालक्विंटल48121001000600
नेवासा -घोडेगावलालक्विंटल157913001000800
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल6240250755500
भुसावळलालक्विंटल32100010001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल580012001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल4623001000650

तर मित्रांनो आपण पाहिले आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजार भाव टुडे


Post a Comment

Previous Post Next Post