नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे कांदा बाजार भाव तर पाहूया कांदा बाजार भाव राज्यांमध्ये आज काय निघालेत . तर पाहूया मित्रांनो kanda bajar bhav-18 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव.
![]() |
18 फेब्रुवारी 2023 आजचे कांदा बाजारभाव | महाशिवरात्री आज कांदा कसा |
kanda bajar bhav
राज्यामध्ये दिवसेंदिवस कांदा बाजारभावामध्ये चढउतार दिसून येत आहे. तर कांदा बाजार भाव मध्ये चढउतार हा होत असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी पुन्हा अडचणीत येऊ लागला आहे .तर पाहूया मित्रांनो आज 18 फेब्रुवारी रोजी kanda bajar bhav today आज राज्यामध्ये काय निघाले.
kanda bajar bhav nashik
तर शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांदा बाजार भाव काय निघालेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड येथे.
आज आपण पाहिलं तर मित्रांनो एक हजार सहाशे ते एक हजार सातशे या रेंजमध्ये आज कांद्यासाठी लाल कांद्यासाठी आवक दाखल झालेली आहे.
कमीत कमी 300 तर जास्तीत जास्त 760 रुपये प्रतिक्विंटल असा कांदा विकला गेला. त्याचप्रमाणे सरासरी कांदा आज 600 ते 625 रुपये प्रतिक्विंटल असा विकला गेला आहे.
त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आज मित्रांनो 2700 क्विंटलची आवक दाखल झाली होती .
ते कमीत कमी बाजार चारशे रुपये पासून अकराशे ते साडेअकराशे रुपये प्रतिक्विंटल असा कांदा लासलगाव बाजार समिती विंचूर येथे आज विकला गेलेला आहे.