17 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव | आज एवढा फरक

17 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव | आज एवढा फरक

 17 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव | आज एवढा फरक 

नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे 17 फेब्रुवारी 2023 रोजी चे आजचे राज्यातील संपूर्ण कांदा बाजार भाव पाहूया.

17 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव | आज एवढा फरक
17 फेब्रुवारी 2023 राज्यातील संपूर्ण कांदा बाजारभाव | आज एवढा फरक 


 मित्रांनो राज्यांमध्ये आज संपूर्ण कांदा बाजार भाव काय निघाले.

 राज्यामध्ये आज कांद्याची आवक काय दाखल झाली होती .कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याला बाजार भाव निघाला .

तर कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात कमी आज बाजार भाव शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी मिळालेला आहे .

याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहूयात .राज्यामध्ये दिवसेंदिवस कांदा बाजारभावामध्ये चढउतार होताना दिसत आहे .

काही बाजार समितीमध्ये कांदा बाजारभावात मोठी घसरण दिसत आहे. तर काय बाजार समितीमध्ये बाजार भाव जो आहे तो स्थिरही पाहायला मिळत आहे .

तर असे होत असल्यामुळे त्यातून कांदा उत्पादित शेतकऱ्यांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे .

कारण की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्च जास्त येत आहे.

 परंतु त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत आहे ते कमी प्रमाणात मिळत आहे .

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं फटका बसत आहे .

तर बघुयात मित्रांनो आज कांदा बाजार भाव काय निघाला सविस्तर माहिती पाहूयात.

तर मित्रांनो आज जास्त कांद्याला बाजार भाव 1800 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव कामठी बाजार समिती येथे निघालेला आहे.

 तर कामठी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी असल्यामुळेच कांद्याला जास्त येथे 1800 पर्यंत शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार भाव निघालेला आहे .

तर मित्रांनो हा जास्त बाजार भाव एक दोन वकल्यासाठी निघत असतो.

 तर एक दोन वकला साठी निघतो आणि तीच बातमी सगळीकडे शेअर होती .

तर मित्रांनो हा बाजारभाव 1-2 वकलासाठी  निघालेला आहे.

 तर आपला कांदा विक्रीला नेण्यापूर्वी आपण सविस्तर कांदा बाजारभावाची चौकशी करूनच आपला कांदा विक्रीसाठी घेऊन जायचं आहे.

तसे मित्रांनो आज कमीत कमी बाजार भाव शंभर रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावामध्ये आज कमीत कमी कांदा विक्री झालेला आहे.

 तर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केटमध्ये ही आज शंभर रुपये प्रतिक्विंटेल कमीत कमी बाजार भाव आज शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी देण्यात आलेला आहे.


बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/02/2023
कोल्हापूर---क्विंटल50125001300900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल182407001200950
खेड-चाकण---क्विंटल70090012001000
मंगळवेढा---क्विंटल19410015101000
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल303001250800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल119674001300800
अकलुजलालक्विंटल4803001200800
सोलापूरलालक्विंटल622731001440650
येवलालालक्विंटल25000150827550
येवला -आंदरसूललालक्विंटल15000200739550
लासलगाव - निफाडलालक्विंटल2665300741620
जळगावलालक्विंटल1434300750500
उस्मानाबादलालक्विंटल4150015001500
सिन्नर - नायगावलालक्विंटल971200751600
कळवणलालक्विंटल3500150875650
पैठणलालक्विंटल441350900750
संगमनेरलालक्विंटल111385001000750
चांदवडलालक्विंटल160002001171500
मनमाडलालक्विंटल8000100951700
सटाणालालक्विंटल7380200960685
कोपरगावलालक्विंटल3360300704650
कोपरगावलालक्विंटल5060150810600
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल11371300925570
इंदापूरलालक्विंटल3262001005800
पारनेरलालक्विंटल107262001105800
साक्रीलालक्विंटल535300800550
भुसावळलालक्विंटल38800800800
देवळालालक्विंटल4130150905725
राहतालालक्विंटल25762001150800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल47352001300750
पुणेलोकलक्विंटल137744001200800
पुणे- खडकीलोकलक्विंटल1980012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8100010001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल5333001000650
कामठीलोकलक्विंटल30140018001600
कल्याणनं. १क्विंटल3100014001200
कल्याणनं. २क्विंटल3400600500
नाशिकपोळक्विंटल2481325875650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल270003001275725

तर मित्रांनी त्याचे राज्यातील 17 फेब्रुवारी 2023 रोजी चे संपूर्ण राज्यातील कांदा बाजार भाव .

तर अशा प्रकारचे दररोजचे कांदा बाजार भाव पाहण्यासाठी पोस्टला कमेंट करा, आणि ज्यास्तित जास्त आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना पोस्ट ही शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post