Pm Kisan Yojana | सरकारचं ठरलं | 13 वा हफ्ता या तारखेला जमा होणार
पी एम किसान योजना 13 व्या हफ्त्या संदर्भात बातमी येत आहे .
तर पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो तेरावा हफ्ता या महिन्यांमध्ये जमा होण्याची शक्यता देण्यात आलेली आहे .
![]() |
Pm Kisan Yojana | सरकारचं ठरलं | 13 वा हफ्ता या तारखेला जमा होणार |
तर मागचा बारावा हप्ता जो होता तो सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान आला होता .
तर गेल्या वर्षीही अशा फेब्रुवारीच्या दरम्यान आला असल्यामुळे या महिन्यात हफ्ता जमा होण्याची शक्यता जी आहे ती देण्यात आली .
तर ई-केवायसी करणे ही आवश्यकता झालेला आहे.
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस 👇👇👇
https://marathibaliraja.blogspot.com/2023/02/blog-post.html
त्याच शिवाय केवायसी अनिवार्य करण्यात आलेले केवायसी केली नसेल तर आपल्या खात्यावर पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा होणार नाही .
असं क** अंमलबजावणी सरकारकडून करण्यात आलेली आहे .
त्यामुळे एक केवायसी करणं बंधनकारक झालेला आहे .ही केवायसी केली नसेल तर आपल्या खात्यावर तेरा हफ्ता जो आहे तो जमा होणार नाही .
त्यामुळे शेतकऱ्यांनी ई केवायसी करणं अतिशय महत्त्वाचा आहे .त्यामुळे आणखीनही कोणत्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केली असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली एक केवायसी करून घ्यायची आहे .
अन्यथा आपल्या खात्यावर तेरावा हप्ता जो आहे तो जमा होणार नाही. तर मित्रांनो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे .
तर अद्यापही कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही .मित्रांनो परंतु गेल्या वर्षी तुलने जर पाहिले तर गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या एंड पर्यंत हफ्ता जमा झाला होता.
त्यामुळे यावर्षीही आता फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत 13 वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
नविन शेतकऱ्यांनी registration कसे करायचे
जर आपण नवीन असाल तर आपल्याला जर पी एम किसान योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल.
तर आपल्याला पी एम किसान योजना ही ऑफिशियल अधिकारी वेबसाईट आहे .
तर या वेबसाईटवर जाऊन आपण कोणत्याही इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता.
तर हे केल्यानंतर आपल्यालाही पीएम किसन योजनेचा लाभ मिळू शकतो
तर यासाठी ऑफिशियल वेबसाईट जे आहे ते ही आपण इथे खालील दिलेली आहे .
त्यावरती आपणही जाऊन स्वतः आपल्या मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि तिथे अपडेट स्टेटस तपासू शकतात.
Official Site:- 👇👇👇👇